Upcoming Workshops

Please check available dates and cities to Register for our workshops
For Registration Contact - 9922371107

No upcoming events.

।।श्री गणेशाय नमः।।

'श्रीवाङ्गराजेश्वरी कार्यशाळा' - (श्रीबीजमंत्रशास्त्र कार्यशाळा)


नमस्कार,

आपण सर्वचजण आरोग्यसंपन्न, आयुष्यमान आणि ऐश्र्वर्यसंपन्न असावं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे. 

कसा ? 

हेच समजून  घेण्यासाठी,  मंत्र (शब्द) शक्तीच्या प्रचंड  सामर्थ्याबद्दलचे गैरसमज दूर  करुन ते साधे सोपे आणि जीवनोपयोगी  करून, अनेक  रहस्ये उलगडून आपल्या जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी कसा उपयोग करावा 

यासाठी  मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा.


या कार्यशाळेत आपल्याला काय मिळेल ?

* नोकरी मिळण्यासाठी मंत्र

* विविध आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मंत्र 

* व्यवसायातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी मंत्र

* व्यवसायवृद्धीसाठी मंत्र

* विवाहयोग आणण्यासाठी मंत्र

* वैवाहिक समस्यांवर मात करणारा मंत्र

*  शिक्षणातील अडचणीं साठी मंत्र

* संततीसौख्यासाठी मंत्र

* वास्तू संबंधित विविध समस्या दूर करण्यासाठी मंत्र

* घरात सुख शांती साठी मंत्र

* रोगमुक्तीसाठी मंत्र

* नातेसंबंधातील माधुर्यासाठी मंत्र

* आरोग्यपूर्ण जीवनासाठी मंत्र

* धनवृद्धी, लक्ष्मीप्राप्ती, यश, भाग्योदयासाठी मंत्र

वरील सर्व मंत्रांचे शास्त्रशुद्ध विधी, त्यांचा जप कधी, किती, कुठे, कसा करावा याचे सविस्तर विवेचन. मंत्रजप प्रभावी होण्याची काही विशिष्ट तंत्रे.


सर्वात महत्वाचे 

बऱ्याच जणांच्या पत्रिकेत पितृदोष असतो. यामुळे वैवाहिक समस्या, संततीसमस्या, सतत अपयश, आर्थिक नुकसान, विचित्र शारीरिक व मानसिक आजार, अपमृत्यु असे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. 

या कार्यशाळेत पितृदोषाची कारणे आणि सर्व समस्यांवर अगदी बिनखर्चाच्या साध्या सोप्या पण अत्यंत प्रभावी उपायाचे मार्गदर्शन केले जाते. 

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या कोणत्याही एका महत्त्वाच्या समस्येवर मंत्राचे मार्गदर्शन केले जाते.


विशेष आकर्षण -ही कार्यशाळा करणाऱ्यांना पितृदोषावर उपायाची अत्यंत उपयुक्त सीडी सप्रेम भेट दिली जाईल


ग्रहसंकेत मासिकातील मंत्रशास्त्रावरील प्रसिद्ध लेखमालेचे लेखक, मंत्रविशारद श्रीमंत जयंतजी झरेकर स्वतःच ही कार्यशाळा घेतात.