नमस्कार, ⚛️ सर्व प्रकारच्या नकारात्मकतेवर , अनिष्ट, अरिष्टांवर विजय मिळवण्यासाठी शारदीय नवरात्रात आदिशक्ती पूजन केले जाते. काही विशिष्ट सूक्त म्हटली जातात. शाक्त साधकांसाठी ही साधनापर्वणीच असते. सर्व शक्ती साधना आणि उपासनेसाठी हा काळ सर्वश्रेष्ठ मानला आहे. 🔖दरवर्षीप्रमाणे श्रीमंत्रशास्त्र परिवारा तर्फे ...

Read More